भारत देश विविध संस्कृतींनी नटलेला आहे. भारतात अनेक जमातींचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने कोकणी कोळी,लिंगायत,सोनार,चांभार,मराठा,ब्राम्हण,न्हावी इत्यादी जमातींचे लोक येथे आढळतात. पर्वत व पठारी भागात लोकवस्ती विरळ आहे. किनाऱ्यावर,सरोवरांजवळ,नद्यांच्या काठी ,डोंगराळ भागात लोकवस्ती दात आहे.
ग्रामीण भागात कौलारू घरे असतात. साधारणपणे गवत व जाड दोऱ्याच्या साहाय्याने झोपड्या बांधतात. त्यावर लाकडी चौकटी उभारून व माती लिंपून घरे बांधली जातात. शहरात आधुनिक पद्धतींची सिमेंट ,विटा वापरून बांधलेली घरे आढळतात.
No comments:
Post a Comment